-
आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेपैकी एक आहे. या स्पर्धेची सुरूवात २००८ मध्ये झाली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ज्यावेळी या स्पर्धेची सुरूवात झाली, त्यावेळी जगभरातील सर्वच खेळाडूंनी ही स्पर्धा खेळण्यात रस दाखवला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्पर्धेतील पहिल्या हंगामात पाकिस्तानच्या खेळाडूंनाही प्रवेश दिला गेला होता. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्पर्धेतील पहिल्याच लिलावात एमएस धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. चेन्नई सुपर किंग्जने त्याच्यावर ९.५ कोटींची बोली लावली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नला १.८० कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पण धोनी हा पहिली बोली लागलेला खेळाडू नव्हता. या स्पर्धेतील पहिली बोली शेन वॉर्नवर लागली होती. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?