-
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने दमदार शतकी खेळी केली आहे. (फोटो- एक्स)
-
याआधी झालेल्या पहिल्या सामन्यातही त्याने १३५ धावांची खेळी केली होती. (फोटो- एक्स)
-
दुसऱ्या सामन्यात झळकावलेलं हे शतक त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५३ वे शतक ठरले आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८४ वे शतक ठरले आहे. (फोटो- एक्स)
-
सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावण्याची नोंद आहे. (फोटो- एक्स)
-
सचिनच्या या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी विराटला आणखी १६ शतकं झळकवायची आहेत. (फोटो- एक्स)
-
तर सचिनचा हा शतकांचं शतक झळकावण्याचा विक्रम मोडून काढण्यासाठी विराटला आणखी १७ शतकं करावे लागणार आहेत. (फोटो- एक्स)
भगवान हनुमान ‘या’ ४ राशींचे नेहमी करतात रक्षण, अडचणींपासून ठेवतात दूर; तुम्ही बजरंगबलीची प्रिय रास आहात का? जाणून घ्या…