-
लॉरेन बेल ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
आगामी महिला प्रीमियर लीग स्पर्धेत ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दिसणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तिला ९० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
लॉरेन बेल ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळते. या संघातील ती प्रमुख खेळाडू आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
सौंदर्याच्या बाबतीत सर्वात पुढे असणारी लॉरेन बेल क्रिकेटच्या मैदानावरही विरोधी संघातील खेळाडूंवर भारी पडले. ती उजव्या हाताची वेगवान गोलंदाज आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
तिच्या गोलंदाजीतील अनुभवाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगलाच फायदा होणार आहे. आगामी हंगामात तिला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला