-
भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंग अव्वल स्थानी आहे.त्याने १०७ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
नुकतेच जसप्रीत बुमराह हा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळींचा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय गोलंदाज.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हार्दिक पांड्या अष्टपैलू म्हणून फलंदाजीसह गोलंदाजीतही सर्वाधिक बळींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ९९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
युझवेंद्र चहलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्विंग आणि अचूकतेसाठी ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ९० गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अनुभव आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर आर अश्विनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे अडकला लग्नबंधनात; अभिनेत्री ऋतुजा बागवेने शेअर केला फोटो, कोण आहे पत्नी?