-
येत्या काही दिवसात आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत असेही काही खेळाडू आहेत, जे पहिल्या हंगामापासून ही स्पर्धा खेळत आहेत. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेतून सर्वाधिक कमाई करणार खेळाडू? जाणून घ्या.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माने या स्पर्धेतून १७८.६ कोटी रूपये इतकी कमाई केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
माध्यमातील वृत्तानुसार, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने या स्पर्धेतून १७६.८ कोटी इतकी कमाई केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर विराट कोहलीने या स्पर्धेतून १७३.२ कोटी रूपये इतकी कमाई केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या सुरेश रैनाने ११०.७४ कोटी रूपये इतकी कमाई केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर रवींद्र जडेजाने १०९ कोटी रूपये इतकी कमाई केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!