-
आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी खेळाडू ख्रिस गेल या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने ३५७ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने ३०२ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीच्या नावे २९१ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्फोटक फलंदाज एमएस धोनी या यादीत २६४ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तसेच एबी डिविलियर्सच्या नावे २५१ षटकार मारण्याची नोंद आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? सकाळी की रात्री? तज्ज्ञ सांगतात, “बहुतांश जोडपी शरीरसंबंधासाठी ‘ही’ सर्वांत वाईट वेळच निवडतात…”