-
आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनवर सर्वाधिक २५.२० कोटींची बोली लागली. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पण इतकी मोठी बोली लागूनही ग्रीनला पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्याला एकूण किती रक्कम मिळणार? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या लिलावात लागलेल्या २५.२० कोटींपैकी ७.२० कोटी रूपये हे खेळाडू कल्याण निधीमुळे कापले जातील. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतातील कर कपात झाल्यानंतर, टीडीएस २० टक्के- ३.६० कोटी, अतिरिक्त कर- ०.९० कोटी, विशेष कर- ०.१८ कोटी, म्हणजे एकूण ४.६८ कोटी रूपये कापले जातील. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्यानंतर ऑस्ट्रेलियातही कर द्यावा लागेल. त्यानुसार, इन्कम टॅक्स- ७.९० कोटी, ऑस्ट्रेलियाचा मेडिकल टॅक्स- ०.३६ कोटी, फॉरेन इन्कम टॅक्स- ४.६८ कोटी. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील टॅक्सनुसार त्याच्या एकूण ३.५८ कोटी रूपये कापले जातील. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे ग्रीनला फक्त ९.७४ कोटी मिळतील. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय