-
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरूण चक्रवर्ती अव्वल स्थानी आहे. वरूणने २० सामन्यांमध्ये ३६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कुलदीप यादवने देखील १० सामन्यांमध्ये ३६ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने १२ सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या अक्षर पटेलने १९ सामन्यांमध्ये १७ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने १३ सामन्यांमध्ये १४ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर शिवम दुबेच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ सामन्यांमध्ये १२ गडी बाद करण्याची नोंद आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
मराठी माणसाच्या रंगपंचमीवर परप्रांतीयांचे अतिक्रमण! शासनाने पाचव्या दिवशीच सुट्टी देण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी