-
भारतीय खेळाडूंनी २०२५ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. यावर्षी फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. युवा फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान कोण आहेत यावर्षी सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ भारतीय फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल या यादीत अव्वल स्थानी आहे. शुबमन गिलने ७ शतकं आणि ३ अर्धशतकांसह १७६४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर केएल राहुलने यावर्षी खेळलेल्या २४ सामन्यांमध्ये ११८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने यावर्षी खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये ९१६ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने यावर्षी खेळलेल्या २० सामन्यांमध्ये २ शतकं आणि ६ अर्धशतकांसह ८७० धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने २१ सामन्यांमध्ये ८५१ धाावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
US Iran Conflict 2026: इराण-अमेरिका संघर्ष टोकाला! ३,५०० अमेरिकन सैनिक तैनात; ‘युएसएस त्रिपोली’ इराणच्या दिशेने रवाना