-
यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. यावर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी खालीलप्रमाणे आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा या यादीत अव्वल स्थानी आहे. अभिषेक शर्माने २०२५ मधील २१ डावाच फलंदाजी करताना ५४ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने यावर्षी ४९ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
डावखुऱ्या हाताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला, यादरम्यान त्याने ४० हून अधिक षटकार मारले. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने देखील कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ३८ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल या यादीत संयुक्तरित्या पाचव्या स्थानी आहेत. दोघांनी मिळून ३५-३५ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”