-
केएल राहुल-भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा खेळाडू केएल राहुल व अथिया शेट्टी यांना २४ मार्च २०२५ ला मुलगी झाली. जिचं नाव त्यांनी इवारा असं ठेवलं आहे.(फोटो-KL Rahul Instagram)
-
पॅट कमिन्स-ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स व पत्नी बेकी यांना फ्रेबुवारी २०२५ मध्ये दुसरी मुलगी झाली. जिचं नाव त्यांनी एडी ठेवलं आहे.(फोटो-Becky Cummins Instagram)
-
नितीश राणा-भारताचा खेळाडू नितीश राणा व पत्नी सांची मारवाह यांना १४ जून २०२५ ला दोन जुळी मुलं झाली. त्या दोघांचं नाव लक्ष राज राणा व निरवै राज राणा अशी आहेत.(फोटो-Saachi Marwah Instagram)
-
शिवम दुबे-भारताच्या टी-२० संघातील अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे व पत्नी अंजुम खान यांना १३ फेब्रुवारी २०२५ला दुसरी मुलगी झाली, जिचं नाव त्यांना महविश असं ठेवलं आहे. दोघांनाही आधी एक मुलगा आहे.(फोटो-Shivam Dube Instagram)
-
झहीर खान-भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व अभिनेत्री सागरिका घाटगे यांना १६ एप्रिल २०२५ मध्ये मुलगा झाला. ज्याचं नाव त्यांनी फतेहसिंग ठेवलं आहे.(फोटो-Sagarika Ghatge Instagram)
-
शार्दुल ठाकूर-मुंबई संघाचा कर्णधार व भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर व मिताली पारूलकर यांना २१ डिसेंबरला मुलगा झाला.(फोटो-Shardul Thakur Instagram)
CJP मधून हकालपट्टी झाल्यावर विजेता दहियाची प्रतिक्रिया, “मी यापुढेही बर्गर खाणारच”, व्हायरल व्हिडीओचा वाद काय?