-
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्येही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. दरम्यान यावर्षी कोण आहेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल या यादीत अव्वल स्थानी आहे. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक ९८३ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, केएल राहुलला सलामीवीर म्हणून हक्काचं स्थान मिळालं आहे. याचा फायदा घेत त्याने ८१३ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटच्या नावे यावर्षी ७९० धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड या यादीत चौथ्या स्थानी आहे. हेडने ४०.५७ च्या सरासरीने ७७१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या स्थानी आहे. जडेजाने ७६४ धावा केल्या आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…