-
भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान जाणून घ्या कोण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताची माजी फलंदाज मिताली राज या यादीत अव्वल स्थानी आहे. मितालीने ३१४ डावात १०,६६८ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
न्यूझीलंडची स्टार फलंदाज सुजी बेट्सने ३४३ डावात १०६५२ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इंग्लंडची फलंदाज सी एडवर्ड्सने ३१६ डावात १०२७३ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
स्मृती मानधनाने २८० डावात १०,००० धावा केल्या आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!