-
मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज आकाश मधवालने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
-
आकाश मधवाल आणि सुमन नौतियाल हे दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
रविवारी दोघेही लग्नबंधनात अडकले, या सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
-
याआधी २६ सप्टेंबर २०२५ दोघांचा साखरपुडा झाला होता. या सोहळ्यातील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो- इंस्टाग्राम)
-
आकाश मधवालला २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान त्याला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्य संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. (फोटो- इंस्टाग्राम)
-
पण आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात तो अन्सोल्ड राहिला. (फोटो- इंस्टाग्राम)
माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितले सायलेंट हार्ट अटॅकचे ‘हे’ ५ संकेत; ५ पैकी एका प्रकरणात लक्षणंच नाहीत! छातीत न दुखताही येऊ शकतो अटॅक