-
सायका इशाक ही फिरकीपटू आहे, जी मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करत विकेट्स घेते आणि महत्त्वाच्या भागीदारी तोडत मुंबई इंडियन्सला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या आहेत.
-
पूजा वस्त्राकर ही अष्टपैलू खेळाडू असून डेथ ओव्हर्समध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाज असून ती मैदानावर उत्कृष्ट फिल्डर आहे. यावर्षी पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही.
-
-
तनुजा कंवर ही एक फिरकीपटू आहे. जी मिडल ओव्हर्समध्ये कमालीची गोलंदाजी करत सामना स्लो डाऊन करत महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या गोलंदाजीच्या जोरावर तिने सामन्याचा रोख बदलला आहे.
-
स्नेह राणा ही फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. स्नेह राणा अनुभवी खेळाडू असून तो संघाला गरज असेल तेव्हा बॅट आणि बॉलने दोन्हीने महत्त्वपूर्ण कामगिरी करते.
-
ग्रेस हॅरिस हिला सुरूवातीच्या सीझनमध्ये फारशी संधी मिळाली नाही. पण हॅरिस एक पॉवर हिटर असून ती गोलंदाजीदेखील करते. हॅरिसने संधी मिळताच संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
-
कनिका अहूजा ही अष्टपैलू खेळाडू आहे. तिला मोजक्या सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, पण तिने संधी मिळता महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कनिकाने २०२५ मध्ये आरसीबीच्या रेकॉर्ड रनचेसमध्ये रिचा व एलिस पेरीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.(फोटो-लोकसत्ता, एक्सप्रेस संग्रहित फोटो)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला