-
मुंबई इंडियन्सची स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई इंडियन्सची स्टार फलंदाज नेट सिव्हर ब्रंट या यादीत अव्वल स्थानी आहे. तिने ११०१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हरमनप्रीत कौरच्या नावे १०१६ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
मेग लेनिंगच्या नावे ९९६ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची खेळाडू एलिस पेरीच्या नावे ९७२ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर शफाली वर्माने ८८७ धावा केल्या आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?