-
अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारताचा स्टार फलंदाज सर्फराज खानच्या नावे आहे. त्याने या स्पर्धेत दोन वेळा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सर्फराज खान २०१४ आणि २०१६ मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून आला होता. त्याच्या नावे सर्वाधिक ५६६ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या शिखर धवनच्या नावे ५०५ धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या यशस्वी जैस्वालच्या नावे ४०० धावा करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत खेळताना उदय सहारणने ४९७ धावा केल्या होत्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या शुबमन गिलने २०१८ अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत ३७२ धावा केल्या होत्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
BMC Ward Wise full Winners List 2026 : मुंबईतील कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकलं? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!