-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने दमदार खेळी केली. त्याने ३५ चेंडूत ८४ धावा केल्या. यादरम्यान त्याने टी -२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान जाणून घ्या कोण आहेत टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे फलंदाज? (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
अभिषेक शर्माने १६५ व्या डावात हा कारनामा केला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऋतुराज गायकवाडने १४५ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल या यादीत अव्वल स्थानी आहे. केएल राहुलने १४३ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने १५४ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर विराट कोहलीने १६७ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
जगभरात सर्वाधिक पाहिली गेली ‘ही’ हिंदी सीरिज, नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन असेल तर अजिबात चुकवू नका…