-
विराट कोहलीचं इन्स्टाग्राम अकाऊंट सध्या चर्चेचा विषय आहे. विराट कोहलीचं इन्स्टा अकाऊंट अचानक बंद झालं होतं.(फोटो-Virat Kohli Instagram)
-
विराट कोहलीचं अकाऊंट सर्च करूनही इन्स्टाग्रामवर दिसत असल्याने एकच खळबळ उडाली होती, पण या चुकीनंतर आता विराटचं अकाऊंट पुन्हा सुरू झालं आहे.(फोटो-Virat Kohli Instagram)
-
विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर २४७ मिलियन फॉलोअर्स आहेत. विराटच्या इन्स्टावर अनेक फोटो, व्हीडिओ आहेत, ज्यावर मिलियन्समध्ये व्ह्यूज व लाईक्स आहेत.(फोटो-Virat Kohli Instagram)
-
विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील दुबईसंबंधित जाहिरातीचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.(फोटो-Virat Kohli Instagram)
-
विराट कोहली इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमागे १२ कोटींची कमाई करतो. हा आकडा ऐकू येऊनच चक्कर येईल.(फोटो-Virat Kohli Instagram)
-
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमागे सर्वाधिक कमाई फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो करतो. ज्याचे ६५८ मिलियन फॉलोअर्स असून तो एका पोस्टसाठी २७ कोटी कमावतो.(फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो)
-
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमागे सर्वाधिक कमाईच्या बाबतीत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे, जो एका पोस्टसाठी २२ कोटींची कमाई करतो.(फोटो-लोकसत्ता संग्रहित फोटो)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
