-
आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभव सूर्यवंशी हा यूथ वनडे क्रिकेटमध्ये १०० षटकार खेचणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभवने या डावात १७५ धावांची खेळी केली. यादरम्यान यूथ वनडे क्रिकेटमध्ये षटकार चौकारांच्या साहाय्याने एकाच डावात सर्वधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (१७५ पैकी १५० धावा) (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभव सूर्यवंशी हा यूथ वनडे क्रिकेटमधील एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. (१५ षटकार) (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभव सू्र्यवंशी हा एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. (३० षटकार) (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
यासह वैभव सूर्यवंशी हा अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. (५५ चेंडू)(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
आरारा नादचखुळा! चिमुकलीच्या लावणीपुढं गौतमी पाटलही पडली फिकी; अशी नाचली की सर्वांनाचं लावलं वेड, लोक म्हणतात…”हीच खरी लावणी”