-
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आज हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान कोण आहेत, भारत- पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानी आहे. हार्दिक पांड्याने ९ सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भूवनेश्वर कुमारने ७ सामन्यांमध्ये ११ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पाकिस्तानचा माजी गोलंदाज उमर गुलच्या नावे ६ सामन्यांमध्ये ११ गडी बाद करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
जसप्रीत बुमराहने ७ सामन्यांमध्ये ९ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
हॅरीस रौफने ७ सामन्यांमध्ये ९ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Video: पुण्याला जाणाऱ्या स्लीपर बसच्या चालकाचे प्रवासात मद्यप्राशन, खामगाव बस स्थानकात राडा
