-
न्यूझीलंड विरूद्ध कॅनडा या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कॅनडाचा युवा फलंदाज युवराज सामराची बॅट चांगलीच तळपली. युवराजने या सामन्यात फलंदाजी करताना ११० धावांची दमदार शतकी खेळी केली. यासह तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात शतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. दरम्यान कोण आहेत, या स्पर्धेत शतक झळकावणारे युवा फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
युवराजने सामराने न्यूझीलंडविरूद्ध खेळताना वय १९ वर्षे १४१ दिवस दमदार शतकी खेळी केली आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पाकिस्तानचा स्टार फलंदाज अहमद शहजादने वय २२ वर्षे १२७ दिवस असताना शतक पूर्ण केलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने वय २३ वर्षे १५६ दिवस असताना शतक झळकावलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर इंग्लंडचा स्फोट फलंदाज अॅलेक्स हेल्सने वय २५ वर्षे ८३ दिवसअसताना शतक झळकावलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने वय २५ वर्षे ३२७ दिवस असताना शतक झळकावलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Supriy Sule : “आत्या मी…”, पुणे जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं होतं?
