-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड्स बनवले गेले आहेत. फलंदाजांकडून चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज?जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पाकिस्तानचा स्टार फलंदाज साहिबजादा फरहान या यादीत अव्वल स्थानी आहे. साहिबजादाने ६ सामन्यांमध्ये २८३ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज ब्रायन बेनेट या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. ब्रायन बेनेटने ५ सामन्यांमध्ये २७७ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने ६ सामन्यांमध्ये २६४ धावा केल्या आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये २२८ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायरने ६ सामन्यांमध्ये २२१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…