-
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक लग्नबंधनात अडकले आहेत. आज ५ मार्च रोजी त्यांचा मुंबईत विवाहसोहळा झाला.(फोटो सौजन्य-@SureshRaina)
-
अर्जुन व सानिया चंडोक यांनी १३ ऑगस्ट २०२५ मध्ये खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला होता आणि आता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत साता जन्माचे साथी झाले.
-
क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांपासून ते राज ठाकरे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.
-
लग्नापूर्वी झालेल्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
अर्जुन तेंडुलकरपेक्षा त्याची पत्नी सानिया चंडोक ही मोठी आहे.
-
अर्जुनचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ मध्ये झाला होता, म्हणजेच तो आता २६ वर्षांचा आहे.
-
तर सानिया चंडोकचा जन्म २३ जून १९९८ मध्ये झाला होा. त्यामुळे सानिया ही आता २७ वर्षांची आहे. म्हणजेच अर्जुनपेक्षा एका वर्षाने मोठी आहे.
-
अर्जुन आणि सानिया यांच्या वयातील फरकाचा सचिन व अंजली यांच्या नात्याप्रमाणेच योगायोग आहे. अंजली व सचिन यांच्या वयात ६ वर्षांचा फरक आहे.
-
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला आणि तो ५३ वर्षांचा आहे. त्याची पत्नी अंजलीचा जन्म १० नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. म्हणजेच अंजली ५९ वर्षांची आहे. म्हणजेच सचिन-अंजलीप्रमाणे अर्जुनची पत्नीही त्याच्यापेक्षा मोठी आहे.(फोटो सौजन्य-लोकसत्ता)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…