-
५ मार्च २०२६ रोजी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या शाही सोहळ्याला क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या हस्तींनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
-
या विवाहसोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने खास उपस्थिती लावली होती.
-
झहीर खानसोबत त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे देखील या सोहळ्याची शोभा वाढवताना दिसली.
-
या सोहळ्यात सागरिका घाटगे हिचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
-
सागरिकाने या लग्नसोहळ्यासाठी अत्यंत मोहक आणि पारंपरिक अशा साडीची निवड केली होती.
-
तिची ही सुंदर साडी आणि साजेसा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
-
या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली असून, फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सागरिका घाटगेकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत