-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा समाप्त व्हायला आता केवळ एक सामना शिल्लक आहे. स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
टी-२० वर्ल्डकप २०२६ मध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा न्यूझीलंडचा स्टार फलंदाज फिन अॅलेनच्या नावे आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये २० षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरन हेटमायर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये १९ षटकार मारले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
साहिबजादा फरहानच्या नावे ६ सामन्यांमध्ये १८ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
संजू सॅमसनने या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये १६ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकल्टनने ७ सामन्यांमध्ये १५ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त