-
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान कोण आहेत या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे. सूर्यकुमार यादवने ५ सामन्यांमध्ये २४२ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इशान किशनने ४ सामन्यांमध्ये २१४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तिसऱ्या स्थानी असलेल्या अभिषेक शर्माने ५ सामन्यांमध्ये १८२ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चौथ्या स्थानी असलेल्या ग्लेन फिलिप्सने ५ सामन्यांमध्ये १७६ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या डॅरील मिशेलने ५ सामन्यांमध्ये १२५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
आईशप्पथ, काकू काय नाचलात… ‘राजा जी के तुरल’ गाण्यावर काकूंनी केला भोजपुरी स्टाईल डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही या वयात पण…”