-
भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडला पराभूत करून भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. पाहा या ऐतिहासिक क्षणाचे खास फोटो (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
हार्दिक पांड्या ट्रॉफी जिंकल्यानंतर नेहमीप्रमाणे आपला ठरलेला पोझ देत असताना सूर्या आणि इशान किशनची एन्ट्री. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
संजू सॅमसन आणि कुलदीप यादव टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीसोबत (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
रिंकू सिंगलाही फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. पण क्षेत्ररक्षण करताना त्याने मोलाचं योगदान दिलं. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
मोहम्मद सिराज आण कुलदीप यादव विजयाचा जल्लोष करत असताना. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
कर्णधार सूर्यकुमार यादवची टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीसोबत खास पोझ. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
-
सिराजला या स्पर्धेत केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. तर तिलकले सेमीफायनलमध्ये दमदार फटकेबाजी केली. (फोटो- एक्स/बीसीसीआय)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप कंपनीत द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा