-
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत अनेक फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेतील सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत संजू सॅमसन अव्वल स्थानी आहे. संजू सॅमसनने सर्वात कमी सामने खेळून सर्वाधिक षटकार खेचले आहेत. त्याच्या नावे ५ सामन्यांमध्ये २४ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
न्यूझीलंडचा फिन अॅलन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये २० षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज हेटमायर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ७ सामन्यांमध्ये १९ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
साहीबजादा फरहानने ७ सामन्यांमध्ये १९ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
इशान किशनने ९ सामन्यांमध्ये १८ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
तुकाराम मुंढेंची बदलीसंदर्भातील पोस्ट चर्चेत; MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच म्हणाले, “माझी एफडीएमधून…”