-
ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने आयसीसीच्या १० स्पर्धांची जेतेपदं पटकावली आहेत.
-
भारतीय संघाच्या नावावर आयसीसी स्पर्धांची ८ जेतेपदं आहेत.
-
वेस्ट इंडिजने ५ आयसीसी जेतेपदांवर नाव कोरलं आहे.
-
पाकिस्तानने ३ आयसीसी जेतेपदांची कमाई केली आहे.
-
श्रीलंकेकडे आयसीसी स्पर्धांची ३ जेतेपदं आहेत.
-
इंग्लंडने आयसीसी स्पर्धांची ३ जेतेपदं जिंकली आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडे आयसीसी स्पर्धांची दोन जेतेपदं आहेत.
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”