-
आयपीएल २०२६ स्पर्धेची सुरूवात येत्या २८ मार्चपासून होणार आहे. यावेळीही या स्पर्धेत अनेक मोठे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. पण काही असे रेकॉर्ड देखील आहेत, जे कुठल्याही फलंदाजाला नको आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी कोण आहे? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत ग्लेन मॅक्सवेल अव्वल स्थानी आहे. मॅक्सवेल आतापर्यंत १९ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेला दिनेश कार्तिक आतापर्यंत १८ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आतापर्यंत १८ वेळा शून्यावर माघारी परतला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत चौथ्या स्थानी असलेला सुनील नरेन आतापर्यंत १७ वेळा शून्यावर बाद झाला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर पियुष चावला १६ वेळा शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
CJP मधून हकालपट्टी झाल्यावर विजेता दहियाची प्रतिक्रिया, “मी यापुढेही बर्गर खाणारच”, व्हायरल व्हिडीओचा वाद काय?