-
आज १९ मार्च सगळीकडे गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात आहे. सागरिका आणि झहीर यांनीही सहकुटुंब हा सण साजरा केला.
-
झहीर-सागरिकाने छान घर सजवत गुढी उभारली आहे.
-
सागरिकाने पुरणपोळ्या, खीर वरण भात असा सांग्रसंगीत नैवेद्य चांदीच्या ताटात दाखवला आहे.
-
सागरिका आणि झहीरसाठी यंदाचा हा सण अधिक खास असणार आहे, कारण ते दोघेही त्यांच्या लेकाबरोबर हा सण साजरा करत आहेत.
-
सागरिकाने तिच्या आकुती ब्रँडची ही छान गडद गुलाबी रंगाची साडी घातली आहे.
-
सागरिकाने घरी देवघराच्या बाहेरच्या बाजूला छान फुलांची सजावट करत गुढीसाठी आरास केली आहे.
-
अगदी मराठमोळेपणाने सागरिकाने खांद्यावर पदर घेऊन हळद-कुंकू लावत गुढी उभारल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे.
-
गुढीपाडव्या सणानिमित्त त्यांचा लेक फत्तेहसिंगबरोबर दोघेही छान वेळ घालवतानाचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे.
-
फत्तेहसिंग लाडक्या बाबांबरोबर बेडरूममध्ये खेळतानाचा गोड फोटोही सागरिकाने शेअर केला आहे.(फोटो सौजन्य-@sagarikaghatge Instagram)
शाळेत कराटे सरावादरम्यान मुलीच्या पोटात दुखापत…तातडीने रुग्णालयात नेऊन तपासणी अन् निदानानंतर बसला धक्का