-
येत्या काही दिवसात आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत फलंदाज धावांचा पाऊस पाडून रेकॉर्ड्स बनवतात. तर दुसरीकडे गोलंदाजी गोलंदाजीतही मोठे रेकॉर्ड्स बनवतात. दरम्यान कोण आहेत, या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत युझवेंद्र चहल अव्वल स्थानी आहे. चहलने १७४ सामन्यांमध्ये २२१ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भुवनेश्वर कुमारच्या नावे १९० सामन्यांमध्ये १९८ गडी बाद करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सुनील नरेनने १८९ सामन्यांमध्ये १९२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पियुष चावलाच्या नावे १९२ सामन्यांमध्ये १९२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आर अश्विनच्या नावे २२१ सामन्यांमध्ये १८७ गडी बाद करण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
मराठी बापटांचं, करंटेपणा कोणाचा?