-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. दरम्यान कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत युझवेंद्र चहल अव्वल स्थानी आहे. त्याने १७६ सामन्यांमध्ये २२४ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दुसऱ्या स्थानी असलेल्या भुवनेश्वर कुमारने १९२ सामन्यांमध्ये २०२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
सुनील नरेनने १९१ सामन्यांमध्ये १९३ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पीयुष चावलाने १९२ सामन्यांमध्ये १९२ गडी बाद केले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आर अश्विनने २२१ सामन्यांमध्ये १८७ गडी बाद केले आहेत.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष