-
आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत १२ सामने झाले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत युवा फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दरम्यान कोण आहेत ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप ५ फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत युवा फलंदाज समीर रिझवी अव्वल स्थानी आहे. त्याने २ सामन्यांमध्ये १७० धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दुसऱ्या स्थानी असलेल्या हेनरिक क्लासेनने ३ सामन्यांमध्ये १४५ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रोहित शर्माने २ सामन्यांमध्ये ११३ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या देवदत्त पडिक्कलने २ सामन्यांमध्ये १११ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
पाचव्या स्थानी असलेल्या अंगक्रिश रघुवंशीने ३ सामन्यांमध्ये ११० धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Mojtaba Khamenei is in a severe medical condition : अलिप्त, शांत अन् आता असमर्थ; इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी कुठे आहेत? इराणमध्ये सत्तासंकट? धक्कादायक वृत्त समोर