-
वैभवच्या आयपीएल कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, त्याने पहिल्याच वर्षात प्रस्थापित केलेल्या १० ऐतिहासिक विक्रमांवर नजर टाकूया.
-
बिहारच्या १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाख रुपयांना करारबद्ध केले.
-
लखनौ विरुद्धच्या सामन्यात वयाच्या १४ व्या वर्षी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करून सर्वात तरुण खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.
-
पहिल्याच सामन्यात सलामीला येत त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
गुजरात टायटन्स विरुद्ध केवळ ३५ चेंडूत शतक झळकावत त्याने क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला.
-
पहिल्या हंगामात सात सामन्यांत २५२ धावा करत त्याने मोसमातील सर्वोत्तम स्ट्राइक रेटचा पुरस्कार पटकावला.
-
त्याने युसूफ पठाणचा जुना विक्रम मोडीत काढत भारतीयांतर्फे सर्वात वेगवान आयपीएल शतक नोंदवले.
-
एका डावात ११ षटकार मारून त्याने मुरली विजयच्या सर्वाधिक षटकारांच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली.
-
पहिल्या हंगामात सात सामन्यांत २५२ धावा करत त्याने मोसमातील सर्वोत्तम स्ट्राइक रेटचा पुरस्कार पटकावला.
-
पुढील हंगामात त्याने चेन्नई आणि बेंगळुरू विरुद्ध अवघ्या १५ चेंडूत अर्धशतके ठोकून आपली आक्रमकता कायम ठेवली.
-
गुवाहाटी येथील सामन्यात दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचे धाडस त्याने दाखवले. (सर्व फोटो साभार- वैभव सूर्यवंशी इन्स्टाग्राम)
Trump Anti India Post: “भारत-चीन ही तर नरकाची द्वारं”, डोनाल्ड ट्रम्प यांची आता जन्मसिद्ध नागरिकत्वावरून आगपाखड