-
आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे.
-
या महत्त्वाच्या लढतीपूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन याने काल सिद्धिविनायक मंदिरात सहकुटुंब बाप्पाचे दर्शन घेतले.
-
हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्माने देखील सहकुटुंब बाप्पाच्या चरणी माथा टेकवला.
-
मंदिराच्या ट्रस्टकडून या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अनुभवी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने देखील काल सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले.
-
अजिंक्य रहाणेने आपल्या कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून श्री गणेशाची मनोभावे पूजा आणि आरती केली.
-
आजच्या सामन्यात इशान किशन आणि अभिषेक शर्मा कशी कामगिरी करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.आजच्या सामन्यात इशान किशन आणि अभिषेक शर्मा कशी कामगिरी करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust/इन्स्टाग्राम)
“आंदोलनात जाण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला”, NEET परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पानशुल बन्सलने CJP आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?