-
वैभव सूर्यवंशी षटकारांचा नवा बादशाह म्हणून समोर आला आहे. त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांच्या षटकांतील पहिल्या चेंडूवर षटकार लगावले आहेत.
-
वैभव सूर्यवंशीने ९ डावांमध्ये ४०० धावांचा पल्ला गाठत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
-
वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६मध्ये नऊ डावांमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे. त्याने ३७ षटकार लगावले आहेत. त्याच्यामागे २८ षटकारांसह अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे.
-
आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने दोन सीझनमध्ये ५० पेक्षा अधिक षटकार मारण्याचा मोठा विक्रम केला आहे. गेलने २०१२ मध्ये सवाधिक ५९ षटकार लगावले होते. तर २०१३ मध्ये त्याने ५१ षटका लगावले होते.
-
तर आंद्रे रसेलने केकेआरकडून खेळताना २०१९ च्या हंगामात सर्वाधिक ५२ षटकार लगावले होते.
-
एका सीझनमध्ये सर्वाधिक ५९ षटकार लगावण्याचा विक्रम आंद्रे रसेलच्या नावे आहे. हा विक्रम मोडण्यासाठी वैभवला २३ षटकार लगावायचे आहेत.
-
वैभव सूर्यवंशीला ख्रिस गेलचा विक्रम ५ डावांमध्ये मोडायचा आहे. गट टप्प्यात संघाचे अजून ५ सामने शिल्लक आहेत.
-
वैभव सूर्यवंशीला ख्रिस गेलचा विक्रम ५ डावांमध्ये मोडायचा आहे. गट टप्प्यात संघाचे अजून ५ सामने शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्सची कामगिरी पाहता संघ प्लेऑफ गाठू शकतो, त्यामुळे त्याला हा विक्रम मोडण्यासाठी अजून सामनेदेखील मिळतील. (फोटो सौजन्य-@Rajasthan Royals-X, लोकसत्ता संग्रहित)
असा डिलिव्हरी बॉय मिळणं म्हणजे नशीबच! पार्सल द्यायला गेल्यावर दरवाजा दिसला उघडा, मालकीण येईपर्यंत काय घडलं बघाच; VIDEO पाहून कराल कौतुक