-
टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड पाहायला मिळाले आहेत. हा फलंदाजांचा फॉरमॅट समजला जातो. त्यामुळे धावांचा पाऊस पडणं साहजिक आहे. दरम्यान कोणत्या संघांनी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानी आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ३०९ सामन्यांमध्ये ५०२७४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या समरसेट संघाने ३०३ सामन्यांमध्ये ४८२४४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २९५ सामन्यांमध्ये ४७३०४ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
चेन्नईचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. या संघाने आतापर्यंत २८७ सामन्यांमध्ये ४६७५७ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर भारतीय संघाच्या नावे २८१ सामन्यांमध्ये ४५२४१ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
Numerology : विश्वासघातकी असतात ‘या’ २ मूलांकाचे लोक, यशस्वी होतात पण वाईट सवयींमुळे बिघडवतात नातेसंबंध