-
आयपीएल २०२६ स्पर्धेत वैंशव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी या यादीत अव्वल स्थानी आहे. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान कोण आहेत यावर्षी सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ४० षटकार खेचले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी अभिषेक शर्मा आहे. ज्याने ११ सामन्यांमध्ये ३६ षटकार खेचले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
तर मुंबईच्या रायन रिकल्टनने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ३३ षटकार खेचले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ३० षटकार खेचले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा पोरींनो…”