-
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडचा पराभव करून टी-२० विश्वचषकावर नाव कोरले.
-
फलंदाजीतील अपयशामुळे सूर्यकुमार यादवला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
-
आगामी २०२६-२७ चा क्रिकेट हंगाम सुरू होण्यापूर्वीच भारताला नवा टी-२० कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.
-
‘पंजाब किंग्ज’चा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वांत प्रबळ दावेदार आहे.
-
श्रेयस अय्यरने तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत नेण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.
-
विश्वचषकात मालिकावीर ठरलेला संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत असलेला दुसरा महत्त्वाचा खेळाडू आहे.
-
जर बीसीसीआयने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार नेमला, तर शुभमन गिलला ही संधी मिळू शकते.
-
सध्या उपकर्णधार असलेला अक्षर पटेल खराब कामगिरीमुळे या शर्यतीत काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे.
-
अनुभवाच्या जोरावर हार्दिक पंड्याकडे पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे.
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा नाचलात पोरींनो …”