-
मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी आतापर्यंत ११ खेळाडूंन मिळाली आहे. हे खेळाडू कोण कोण आहेत जाणून घेऊया.
-
हरभजन सिंग – २००८ ते २०१२ – ३० सामने- १४ विजयी- १४ पराभव
-
शॉन पोलॉक – २००८ – ४ सामने – ३ विजय – १ पराभव
-
सचिन तेंडुलकर – २००८-२०११ – ५५ सामने – ३२ विजयी – २३ पराभव
-
ड्वेन ब्रावो – २०१० – १ सामना – १ पराभव
-
रिकी पॉन्टिंग – २०१३ – ६ सामने – ३ विजय – ३ पराभव
-
रोहित शर्मा – २०१३-२०२३ – १६३ सामने – ९१ विजय – ६८ पराभव – ५ जेतेपदं
-
कायरन पोलार्ड – २०१४-२०२१ – ९ सामने – ५ विजय – ५ पराभव
-
सूर्यकुमार यादव – २०२३-२०२६ – ४ सामने – २ विजय – २ पराभव
-
हार्दिक पंड्या २०२४ ते आतापर्यंत – ३७ सामने – १५ विजय – २२ पराभव
-
जसप्रीत बुमराह – २०२६ (फोटो सौजन्य-लोकसत्ता, एक्सप्रेस संग्रहित फोटो, MI-X)
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”