-
सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी लेकीला रिधिमा असं नाव दिलं आहे.
-
सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. त्यांनी लेकीला रिधिमा असं नाव दिलं आहे.
-
सूर्याने इन्स्टाग्रामवर रिधिमाच्या जन्मादरम्यानचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सूर्या व देविशाने तिचं बोट धरल्याचा गोड फोटो पाहायला मिळत आहे.
-
सूर्यकुमार यादव व देविशाच्या संपूर्ण कुटुंबाने लेकीला घेतल्याचा सुंदर फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
देविशा सुट्टीने एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये लेकीला जन्म दिला. रिधिमाच्या जन्मानंतर हॉस्पिटलकडून त्यांना सेलिब्रेशनचं सरप्राईज देण्यात आलं, याचा फोटोही या पोस्टमध्ये सूर्याने शेअर केला आहे.
-
सूर्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांसह निता अंबानींचे खास आभार मानले आहेत. सूर्याने लिहिलं आहे, ‘इतकं छान व परिपूर्ण वातावरण निर्माण केल्याबद्दल नीता मॅम यांचा विशेष उल्लेख करावाच लागेल.’ (फोटो-@suryakumaryadav)
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण