-
आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने इतिहास घडवला आहे. वैभवने आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या रेकॉर्डच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
दरम्यान कोण आहेत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत एकाच हंगामात सर्वाधिक ६५ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर दुसऱ्या स्थानी असलेल्या ख्रिस गेलच्या नावे एकाच हंगामात ५९ षटकार खेचण्याची नोंद होती. हा रेकॉर्ड त्याने २०१३ मध्ये आपल्या नावावर केला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा माजी फलंदाज आंद्रे रसेलने ५२ षटकार खेचले होते. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
२०२२ मध्ये झालेल्या हंगामात जोस बटलरने एकाच हंगामात ४५ षटकार खेचले होते. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर