-
इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा (२०२६) हंगाम उत्कंठेच्या शिखरावर पोहोचला आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
यावेळी मैदानावर सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वोत्तम गोलंदाजांनाही घाम फोडणारा वैभव रातोरात हिरो बनला आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
वैभवच्या फलंदाजीचा फॅन असलेल्या एका भोजपुरी चाहत्याने त्याच्या सन्मानार्थ संपूर्ण ‘वैभव सूर्यवंशी चालीसा’ रचली आहे, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
वैभवच्या खेळाने प्रभावित होऊन चाहत्याने त्याच्या नावाने एक चालीसा तयार केली आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
सुमारे २ मिनिटे आणि १५ सेकंदांचा हा व्हिडिओ इतका मनोरंजक आणि आकर्षक आहे की प्रत्येकजण पाहत आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
वैभवच्या स्तुतीसाठी गायलेली ही अनोखी चालीसा अत्यंत आकर्षक आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
ही चालीसा बिहारमधील एका छोट्या गावापासून आयपीएलच्या मोठ्या मंचापर्यंतचा वैभवचा प्रवास मनमोहक पद्धतीने कथन करते. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
-
हा व्हिडिओ @theprayagtiwari या हँडलवरून एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर करण्यात आला आहे. (फोटो – Insta/ Vaibhav Suryavanshi )
एकेकाळी करोडपती होते, आज रस्त्यावर झोपतात! आजोबांनी सांगितलं, फक्त ‘या’ गोष्टीमुळे झाली वाईट अवस्था; VIDEO पाहून धक्का बसेल…