-
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. गुजरातचा ५ विकेट्सने पराभव करत आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
-
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आता एम एस धोनी आणि रोहित शर्मानंतर सलग दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तिसरा कर्णधार ठरला.
-
कृणाल पंड्या आता संयुक्तपणे सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने एम एस धोनी व कायरन पोलार्डशी बरोबरी साधली.
-
सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक ६ ट्रॉफींसह पहिल्या स्थानी आहे.
-
तर अंबाती रायडूने देखील आयपीएल कारकिर्दीत ६ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या.
-
यानंतर एम एस धोनी व कायरन पोलार्ड ५-५ ट्रॉफींसह तिसऱ्या-चौथ्या स्थानी आहेत.
-
तर पंड्या ब्रदर्स हार्दिक पंड्या व कृणाल पंड्याच्या नावे ५-५ आयपीएल ट्रॉफी झाल्या आहेत.(फोटो सौजन्य-@RCBTweets, लोकसत्ता संग्रहित फोटो)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”