-
आयपीएल २०२६ स्पर्धेत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले. त्याने ख्रिस गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड मोडून काढला. यासह आणखी अनेक रेकॉर्ड मोडून काढले. दरम्यान कोण आहेत या हंगामात सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज? पाहा यादी. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
वैभव सूर्यवंशीने या हंगामातील १६ सामन्यांमध्ये ७२ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर अभिषेक शर्माने १५ सामन्यांमध्ये ४३ षटकार खेचले आहेत. यासह ५६३ धावा केल्या आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ४२ षटकार खेचले आहेत. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रायन रिकल्टनने १२ सामन्यांमध्ये ३८ षटकार खेचले. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
लखनौ सुपर जायंट्स संघाचा फलंदाज मिचेल मार्शच्या नावे १३ सामन्यांमध्ये ३६ षटकार मारण्याची नोंद आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”