-
भारतासाठी सर्वात कमी वयात टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा रेकॉर्ड हा वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर आहे. त्याने वय १८ वर्षे ८० दिवस इतकं असताना भारतासाठी पहिला टी-२० सामना खेळला होता. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या इशांत शर्माने वय १९ वर्ष १२० दिवस असताना भारतासाठी टी-२० पदार्पण केलं होतं.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने वय २० वर्ष ४ दिवस असताना भारतासाठी टी-२० पदार्पण केलं होतं.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने वय १९ वर्ष १२० दिवस असताना इंग्लंडविरूद्ध खेळताना टी-२० पदार्पण केलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
फिरकी गोलंदाज राहुल चाहरने वय २० वर्ष ७ दिवस इतकं असताना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना टी-२० पदार्पण केलं होतं. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
-
आता वैभव सूर्यवंशी इतिहास घडवणार आहे. वैभवकडे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पदार्पण करण्याची संधी आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?