-
लिओनेल मेस्सीच्या आई-वडिलांना, मुलांना-पत्नीला आपण पाहिलंय, पण त्याचे भाऊ बहिण नेमके कोण आहेत, पाहूया.
-
लिओनेल मेस्सीचं संपूर्ण कुटुंब फार कमी वेळेस पाहायला मिळालं आहे. मेस्सीचे सामने पाहण्यासाठी त्याचे आई-वडिल, पत्नी व मुलं अनेकदा पाहिली आहेत.(फोटो सौजन्य-Rodgrigo.Messi)
-
Lionel Messi Mother: लिओनेल मेस्सीच्या आईचं नाव सेलिया असं आहे. अनेकदा त्याच्या आईला स्टेडियममध्ये आपण पाहिलं आहे.(फोटो सौजन्य-Rodgrigo.Messi)
-
Lionel Messi Father: मेस्सीच्या वडिलांचं नाव जॉर्ज मेस्सी आहे, त्याचं दीर्घ आजाराने वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झालं आहे. मेस्सीच्या कारकिर्दीत त्याचे वडील त्याचे आधारस्तंभ होते.
-
Lionel Messi Brothers: फार कमी जणांना माहीत असेल की लिओनेल मेस्सी ३ भावंडं आहेत. ज्यामध्ये दोन भाऊ आणि एक बहिण आहे.(फोटो सौजन्य-Rodgrigo.Messi)
-
Lionel Messi Younger Brother: लिओनेल मेस्सीच्या मोठ्या भावाचं नाव रोड्रिगो मेस्सी आहे. त्याचा जन्म १० फेब्रुवारी १९८० मध्ये झाला असून त्याचं वय ४६ वर्षे आहे.(फोटो सौजन्य-Rodgrigo.Messi)
-
Lionel Messi brother: मेस्सीच्या दुसऱ्या भावाचं नाव मतियास मेस्सी आहे. त्याचा जन्म २३ जून १९८२ मध्ये झाला असून त्याचं वाय ४४ वर्षे आहे. त्यानंतर लिओनेल मेस्सीचा क्रमांक लागतो.(फोटो सौजन्य-Matu_Messi)
-
लिओनंतर या तीन भावांना एक बहीण आहे, तिचं नाव मारिया सोल मेस्सी आहे. तिचा जन्म ३० नोव्हेंबर १९९३ मध्ये झाला असून ती आता ३२ वर्षांची आहे.(फोटो सौजन्य-Rodgrigo.Messi)
-
लिओनेल मेस्सीच्या पत्नीचं नाव अँटोनेला रोकुझो असं आहे. या दांपत्याला तीन मुलं आहेत.(फोटो सौजन्य-antonela roccuzzo)
-
मेस्सीच्या सर्वात मोठ्या मुलाचं नाव थियागो मेस्सी आहे.(फोटो सौजन्य-antonela roccuzzo)
-
दुसऱ्या मुलाचं नाव कायरो मेस्सी आहे. त्याची तिन्ही मुलं कमालीचं फुटबॉल खेळतात.(फोटो सौजन्य-antonela roccuzzo)
-
तर मेस्सीच्या धाकट्या मुलाचं नाव मतियो मेस्सी असं आहे.(फोटो सौजन्य-antonela roccuzzo)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या