-
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या पत्नी सोफी शाइन धवनबरोबर (Sophie Shine) काश्मीरमध्ये पर्यटन करताना दिसत आहे.
-
शिखरने काश्मीरच्या सुंदर निसर्गातील आपल्या रोमँटिक फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
शिखर आणि सोफी यांनी गुलमर्गच्या नयनरम्य दऱ्या आणि बर्फाच्छादित पर्वतांचा मनसोक्त आनंद घेतला.
-
हे फोटो शेअर करताना शिखरने त्यांना ‘Beautiful Kashmir’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या जोडप्याने निसर्गरम्य वातावरणात निवांत बसून काश्मीरी चहा (काहवा) आणि स्थानिक स्नॅक्सचा आस्वाद घेतला.
-
लेदर जॅकेट आणि सनग्लासेस घातलेल्या शिखरने काळ्या घोड्यावर स्वार होत भटकंती केली.
-
पर्यटनादरम्यान शिखरने भेटायला आलेल्या स्थानिक नागरिकांशी आणि चाहत्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्याबरोबर सेल्फीही काढल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिखर धवन/इन्स्टाग्राम)
“…तर मनापासून माफी मागतो”, येरवडा कारागृहातून सुटकेनंतर संतोष पंडित म्हणाले, “मी संवैधानिक अधिकार…”